संजय नाईक यांचा ३६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
उदगीर:बंजारा समाजाचे ऑटो युनियनचे अध्यक्ष संजय नाईक जाधव यांचा ३६ वा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संजय पवार,सुभाष विरभान पवार,सिंघम जाधव,नितीन राठोड,विकास जाधव, लक्ष्मण चव्हाण, सुनील जाधव,सोनू राठोड औराद,संतोष चव्हाण औराद,राजपाल पवार,किरण पवार,जवान अंकोश चव्हाण, संतराम जाधव,राम चतरु राठोड,दिगंबर टाकळीकर,सतीश राठोड, लहू पवार,पत्रकार रवी जाधव,किशोर उप्परबावडे,कृष्णा रेड्डी,सतीश पाटील मानकीकर,बंडू जाधव,परशु जाधव,बबलू पठाण,प्रदीप पवार,अंकुश जाधव,संदीप प्रकाश जाधव आदी मित्र परिवाराने संजय नाईक जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments