Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

संदीप गुरुनाथ पवार यांना बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

संदीप गुरुनाथ पवार यांना बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

उदगीर:प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान २०२५ अंतर्गत राज्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. सोलापूर येथे झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या विभागीय मेळाव्यामध्ये प्रहारचे उदगीर तालुका उपाध्यक्ष संदीप कमल गुरुनाथ पवार यांनी गेली पाच वर्षा पासून उदगीर तालुक्यात सामाजिक.शैक्षणिक.शासकिय. निमशासकीय.तळागळातील शेतकरी,दिव्यांग,मजूर कामगार, सामान्य जनतेच्या हितासाठी प्रहार पक्षाची कणखरपणे कार्य करत असल्याने संदिप गुरुनाथ पवार यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा बाळासाहेब ठाकरे ऑलराउंडर  पुरस्काराने सोलापूर येथे सन्मानित करण्यात आले,पुरस्काराचे वितरण प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते देण्यात आले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात