Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

*उदगीर* : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि. 22 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहर च्या वतीने सकाळी 9 वाजता हजरत शामशाह खादरी दर्गा येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  सय्यद जानीमियाँ यांनी पदाधिका-यांसोबत
चादर चढवुन ना.अजित पवार यांच्या दिर्घायुष्यसाठी प्रार्थना केली.
त्यानंतर सकाळी 09.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहरच्या वतीने शहर पोलिस स्टेशन समोरील कामगार नाक्यावर
 कामगारांना कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली.
तर सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुका ग्रामीणच्या वतीने तालुकाध्यक्ष बालाजी भोसले व कार्याध्यक्ष वसंत पाटील यांच्या वतीने सामान्य रुग्णालय उदगीर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, शहर अध्यक्ष सय्यद जानीमियाँ, तालुका कार्याध्यक्ष वसंतराव पाटील,शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे,माजी उपनगराध्यक्ष फैजुखान पठाण, प्रदेश सचिव इम्तियाज शेख, माजी नगरसेवक राजकुमार चव्हाण, इब्राहिम देवर्जनकर,  इब्राहिम नाना,  अशोक जमदाडे,  विलास शिंदे, व्यंकट बोईनवाड,  ईमरोज हाशमी, ज्ञानेश्वर बिरादार, सरपंच राजकुमार बिरादार, रत्नाकर बिरादार,विदेश पाटील, वैजनाथ बिरादार,नवनाथ गायकवाड, सामाजिक न्यायचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप जोंधळे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शफी हाशमी, सांस्कृतिक जिल्हा अध्यक्ष अभिजित औटे,महिला तालुका अध्यक्ष उर्मिला वाघमारे, महिला शहर अध्यक्ष मधुमती कनशेट्टे, युवक शहर अध्यक्ष गिरीश उप्परबावडे,शहर कार्याध्यक्ष आजम पटेल, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष फेरोज पठाण, युवक तालुकाध्यक्ष प्रमोद काळोजी,विक्की भोसले,दशरथ डोंबाळे, संघशक्ती बलांडे, सतीश कांबळे, राजकुमार गंडारे,अनवर हवालदार,शेख अमजद, शेख इस्माईल, वैशाली कांबळे, वर्षा बनसोडे, हाशमी हिफ्जु रहेमान, अविनाश गायकवाड, अशरफ देशमुख,राम सोनवणे,शेख शहेबाज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, चेअरमन, सरपंच, शहरातील माजी नगरसेवक व सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात