वसंतराव नाईक प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप
उदगीर येथे जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ जाणापूर द्वारा चालणाऱ्या वसंतराव नाईक प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना जय किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विजयकुमार किशनराव चव्हाण यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे शाळेत वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव पोमा पवार,सहशिक्षक चव्हाण श्यामराव विश्वनाथ,मोरे दीपक दादाराव,मनदूमले दत्तात्रय गोरोबा,कदम बालाजी ज्ञानोबा,सहशिक्षिका बावगे कोंडाबाई यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments