Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तीवटग्याळ येथे अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

तीवटग्याळ येथे अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

उदगीर तालुक्यातील तीवटग्याळ येथील मानमोडी नदी जवळ एक अनोळखी 65 ते 70 वर्ष वयाचा व्यक्ती गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 9 मे रोजी उघडकीस आली आहे.या घटनेची माहिती माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना समजताच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार शिवप्रताप रंगवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, सदरील इसम कोणाच्या ओळखीचा किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे 8668652623 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बिट जमादार शिवप्रताप रंगवाळ यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments

जाहिरात