Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

धनेगाव शिवारात एका इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह

धनेगाव शिवारात एका इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह


देवणी पोलीस स्टेशन हद्दीतील धनेगाव शिवारात एका पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना 8 मे रोजी उघडकीस आली आहे.याप्रकरणी पोलीस ठाणे देवणी येथे अकस्मात मृत्यू क्रमांक 16/2023 दाखल असून सदर मयत हा अनोळखी असून त्याची ओळख पटलेली नाही धनेगाव शिवारात विहिरीमध्ये सदरची बॉडी मिळून आली असून बॉडी पुरुष जातीची आहे.सदरील इसमाचे अंदाजे वय 28 ते 30 वर्षाचा असून अंगात पिवळा शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला असून गळ्यामध्ये काळा दोरा बांधलेला आहे.सदर मयता बाबत कोणाला माहिती असल्यास पोलीस ठाणे देवणी येथे 9823815125 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देवणी पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात