Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे
यांचा लातूर  जिल्हा दौरा

लातूर,राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे  हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार  दिनांक 13 जूलै, 2023 रोजी सकाळी 6.30 वा. रेल्वे स्टेशन लातूर येथे आगमन व शकुंतला निवास धन्वंतरी कॉलनी, अंबाजोगाई रोड, लातूर निवासस्थानाकडे मोटारीने प्रयाण व राखीव.  सकाळी 9 वाजता श्री.सिध्देश्वर मंदिर, दर्शन सकाळी 9.30 वाजता सुरत शहावली दर्गा, दर्शन व चादर चढविणे कार्यक्रम. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक,लातूर)
 सकाळी 10.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर),सकाळी 10.45 वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर), सकाळी 11 वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,लातूर),सकाळी 11.30 वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- महात्मा गांधी चौक,लातूर),
सकाळी 11.45 वाजता साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक,लातूर ), दुपारी 12 वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- छत्रपती शाहू महाराज चौक, लातूर),दुपारी 12.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर), सर्व समाज बांधवांकडून स्वागत अभिवादन (स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर),
 दुपारी 12.45 वाजता स्वामी विवेकानंद यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- स्वामी विवेकानंद चौक,लातूर), दुपारी 1 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, अंबाजोगाई रोड,लातूर), दुपारी 1.30 वाजता नालंदा बुध्द विहार, प्रकाश नगर, लातूर येथे भेट दुपारी 1.45 ते 3 वाजेपर्यंत राखीव (स्थळ- शासकीय विश्रामगृह,औसा रोड, लातूर),
दुपारी 3 ते सायं.5 पर्यंत मान्यवरांच्या भेटी, (स्थळ- स्थळ- शासकीय विश्रामगृह,औसा रोड, लातूर) व सोईनुसार शकुंतला निवास धन्वंतरी कॉलनी, अंबाजोई रोड, लातूर निवासस्थानाकडे प्रयाण.

                                         ****

Post a Comment

0 Comments

जाहिरात