Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बंध नात्याचा उपक्रम,महिलांनी बांधल्या राख्या

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बंध नात्याचा उपक्रम,महिलांनी बांधल्या राख्या



उदगीर: रक्षा बंधन निमित्ताने एक धागा मायेचा,बंध नात्याचा या उपक्रमा अंतर्गत उदगीर येथे राष्ट्रवादी महीला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांच्या नेतृत्वखाली मिनाक्षी शिंगडे यांच्या मार्गदर्शनाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला.याप्रसंगी उदगीर तालुका अध्यक्षा उर्मिला वाघमारे,प्रदेश सरचिटणीस रविप्रभा खादीवाले,प्रदेश चीट्निस महादेवी पाटील, जिल्हा उपाध्यकक्षा, हुसणबनो शेख,ज्योती जोशी,किशाबाई कांबळे,आदी महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात