Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राज्य उत्पादन विभागाचे निलंगा तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर छापे

राज्य उत्पादन विभागाचे निलंगा तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर छापे

उदगीर:राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाच्या विभागीय उपआयुक्त्या उषा वर्मा,व लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने निलंगा तालुक्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 15 व 16 सप्टेंबर रोजी निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे अवैध देशी दारू व विदेशी दारूची विनापरवाना  विक्री करणाऱ्या,तसेच हातभट्टी गावठी दारू चोरटी विक्री करणाऱ्या 6 आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.या कारवाईत 72 लिटर देशी मद्य,14 लिटर विदेशी दारू,70 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 81 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सदरची कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे,दुय्यम निरीक्षक स्वप्निल काळे,ए.बी.जाधव,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले,निलेश गुणाले,जवान जे.आर.पवार,एस.जी. बागेलवाड,संतोष केंद्रे,वाहन चालक विक्रम परळीकर,औराद शहाजनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिनगारे,यांनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात