क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा साधेपणा मनाला भावणारा..
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ना.बनसोडे यांनी विविध प्रभागात जावून गणेश मंडळांना भेटी देत होते. यावेळी काही प्रभागात छोटे रस्ते असल्याने कुठे पायी चालत तर कुठे मोटरसायकलवर जाऊन गणरायाचे दर्शन घेवुन भक्तांना ना.संजय बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावरून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद असतानाही सर्वसामान्य नागरीकांसाठी तळमळीने काम करणारे मंत्री म्हणूम ना. संजय बनसोडे यांची ओळख होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कामावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत आहे.
0 Comments