Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात आलेला 3 लाख 58 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल देवणी पोलिसांनी केला नाश

न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात आलेला 3 लाख 58 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल देवणी पोलिसांनी केला नाश



देवणी:पोलीस ठाणे येथील दारूबंदी गुन्ह्याचा माल पोलीस अधीक्षक सोमय मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक डाँ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ नितीन कटेकर निलंगा यांचे मार्गदर्शनाखाली विध्यमान कोर्टाची परवानगी घेऊन व राज्य उत्पादन शुल्कचे केशव राऊत यांच्या परवानगीने पोलीस ठाणे देवणी येथील एकूण 75  दारूबंदी गुन्ह्याचा जप्त करण्यात आलेला 3 लाख 58 हजार 750 रुपयांचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल 19 ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष देवणी पोलीस ठाण्यात नाश  करण्यात आला .सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  कत्ते पोलीस ठाणे देवणी व राज्य उत्पादन शुल्क उदगीरचे निरीक्षक रमेश चाटे,पोउपनी काळे,   पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत स्वामी ,ASI शिवगुंडे, कोंडामंगले,पोलीस हेडकॉन्स्टेबल उस्तूर्गे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कलवले,पोलीस हेडकॉन्स्टेबल बनाळे,पोलीस नाईक राठोड आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

जाहिरात