Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

भाजपच्या विविध आघाड्याची कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या विविध आघाड्याची कार्यकारिणी जाहीर


उदगीर : भारतीय जनता पार्टी उदगीर शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी बैठक घेऊन विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली.
भाजप अनुसुचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष
विरलाल कांबळे यांची निवड करण्यात आली तर अल्पसंख्याख्य मोर्चा शहराध्यक्षपदी शेख आमेर, महिला मोर्चा शहराध्यक्षपदी शिल्पा इंगळे, शहर उपाध्यक्षपदी शिवगंगा बिरादार, लक्ष्मी बिरादार यांची नियुक्ती करण्यात आली. 
 सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुसूचित मोर्चा सुधाकर भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी उपनराध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल निडवदे, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या उत्तरा कलबूर्गे, भाजपचे शहर सरचिटणीस आनंद बूंदे, अमोल अनकल्ले आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांना सुधाकर भालेराव यांनी मार्गदर्शन केले व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना  अभिनंदन करून व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात