Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

वडवळ येथील असंख्य कार्यकर्त्यांचा बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश

*वडवळ येथील असंख्य कार्यकर्त्यांचा बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश*
---------------------------------
*बीआरएस नेते उत्तमराव वाघ यांनी बीआरएस पक्षात प्रवेश देवून केला सत्कार*
-----------------------------------
चाकूर तालुक्यातील वडवळ येथील असंख्य कार्यकर्त्यांनी बीआरएस नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून *हणमंतवाडी* येथील संपर्क कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी नितीन कसबे,गणेश कसबे,सचिन सगट,धीरज चव्हाण,नागेश कसबे, आफिस खुरेशी,रमजान पटेल,जब्बार खुरेशी,इसाक बागवान, अलताफ खुरेशी, आफनान खुरेशी,अनवर मुल्ला,आमेर खुरेशी,शरद कसबे,नागनाथ कसबे, संगमेश्वर कसबे, वाघमारे उध्दव,शाम चव्हाण,राम सगट,दिनेश कसबे,सिद्धेश्वर जाधव,रोहन चव्हाण,अजय चव्हाण,उद्धव वाघमारे, इसाकभाई,सुरज वाघमारे, आदीनाथ वाघमारे, नरसिंग शिंदे,जब्बार खुरेशी, अनिकेत कसबे,पवन कसबे, मंगेश कांबळे यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला.
यावेळी उत्तमराव वाघ यांनी सर्वांना बीआरएस पक्षात प्रवेश देवून त्यांचा सत्कार केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
*याप्रसंगी बीआरएस पक्षाचे ज्ञानेश्वर जंपनगीरे,पञकार माधव वाघ पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

जाहिरात