हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीना अभिवादन
हिंदुहृदयसम्राट दिवंगत सरसेनापती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चा दि.१७ नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी स्मृतीदिन या निमित्त माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनायुवासेनेच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर गोविंदराव पाटील अतनूरकर, शिवसेना शहर प्रमुख नितीन धुळशेट्टे, युवासेना माजी तालुका प्रमुख अनिल ढोबळे, युवासेना माजी तालुका प्रमुख उमाकांत ईमडे, युवासेना सोसिअल मीडिया तालुका प्रमुख बालाजी देवकते, शिवसेना तालुका सचिव अभंग मोहटे, ॲड.श्रीनिवास मंगणाळे, संदीप बिरादार, रिपाई युवा तालुका अध्यक्ष विलास राठोड, विश्वास पाटील, वैभव मोहटे, सारंग आगलावे, पांडुरंग परीट, संदीप त्रिपती, परमेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments