Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

नामदार श्री संजय भाऊ बनसोडे साहेब यांची रऊफ शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

नामदार श्री संजय भाऊ बनसोडे साहेब यांची रऊफ शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट 

 वाढवणा (प्रतिनिधि) 
वाढवणा: महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा पालकमंत्री परभणी यांनी वाढवणा खुर्द चे युवा कार्यकर्ते रऊफ शेख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
 यावेळी शेख परिवाराच्या वतीने युवा कार्यकर्ते रऊफ शेख, रहीम शेख, इर्शाद शेख व फयुम शेख यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले.
 यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल भैया केंद्रे साहेब, प्रा. शाम डावळे, शेख इब्राहिम देवर्जनकर, जानी भाई सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड,  उदयसिंह मुंडकर, गणेश गायकवाड, उदयसिंह ठाकूर, जितेंद्र शिंदे, सरपंच पती विकास मुसने, डॉ. रामचंद्र भांगे, रऊफ भाई थोडगे,  ज्ञानेश्वर भांगे, प्रा. निवृत्ती तिरंकमटे, किसनराव भिंगोले गुरुजी, माधवराव भंडारे, माधव तिरकमटे, गोविंद तिरकमटे, युनुस पठाण, आदीसह गावातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात