Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उदगीर तालुका कार्यकारिणी जाहीर*

*भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उदगीर तालुका कार्यकारिणी जाहीर* 

उदगीर:भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उदगीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी उदगीर तालुका कार्यकारणी जाहीर केली या कार्यकारणीत निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे,माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,माजी सभापती मनोज दादा पुदाले, शिवशंकर धुपे,उत्तरताई कलबुर्गे, शिल्पा इंगळे,धर्मपाल नादरगे ,रायवार सावकार,ॲड दत्ता पाटिल,वसंत शिरशे व भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते नेते उपस्थित होते.तालुका उपाध्यक्ष संगमेश्वर षटकार, परमेश्वर दुबे, ऋषिकेश पाटील , विजय हेळगे , शुभम बिरादार, पांडुरंग कांबळे, पुंडलिक बिरादार ,गंगाधर दवनहिप्परगे,धनाजी मुळे,हरिदास मोरतळे,सरचिटणीस संगमेश्वर कपाळे ,दीपक पाटील,चिटणीस दत्ता निडवंचे,करण मोरे,विश्वजीत बिरादार,शालिवाहन भुसारे, रामेश्वर गायकवाड यांची निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात