क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा सकल मातंग समाजाने केले अभिनंदन
उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह,संग्राहलय,अभ्यासिका बांधकामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याने मातंग समाजाने केले आभार व्यक्त*
*उदगीर* : उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह,संग्राहलय,अभ्यासिका बांधकामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याने सकल मातंग समाज उदगीरच्या वतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा समाजा बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले,यावेळी बालाजी विश्वनाथ कांबळे,बंटी रणवीर कांबळे,सूरज उपाध्य, श्याम कांबळे,रईस भाई शेख,संजय उपाध्य, रोहित तुरे,युवराज माने,धीरज कांबळे,अमित कांबळे,विकी सकट, राजू कांबळे,राजन कांबळे,अमन कांबळे,उदय बचेवार,आकाश कांबळे,नामदेव कांबळे आदी समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले.

0 Comments