Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत संपन्न

विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत संपन्न

गटशिक्षणाधिकारी शेफिउद्दीन  शेख व मुख्याध्यापक व्ही.एम बांगे यांची परीक्षा केंद्राला भेट 

 उदगीर/ प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा (पी. एस. एस) काल दिनांक 18 फेब्रुवारी 2024 वार रविवार या दिवशी सकाळी 10:30 ते 12:30 व1:30 ते 3:30 या वेळेत शांतते संपन्न झाली. या परीक्षा केंद्रावर उदगीर तालुक्यातील विविध माध्यमाच्या 300 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था विद्या वर्धिनी हायस्कूल उदगीर केंद्र क्रमांक 81055 3 या केंद्रावर करण्यात आली होती.परीक्षेसाठी एकूण 287 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती तर 13 विद्यार्थ्यांचे अनुपस्थिती होती. केंद्र संचालक म्हणून एस .डी गायकवाड,सहाय्यक जी.एस बाराहते,पर्यवेक्षक म्हणून कलाशिक्षक एन.आर जवळे,ई. बी गायकवाड,ए.के बलांडे, सविता गौरशेटे,आर.डी जाधव,एस.बी राठोड, एस.टी स्वामी,बी.डी पाटील, बी,एम घंटलवाड,एस.एल तांबोळी,एस.बी देशपांडे,बी.एम इंबापुणे यांनी काम पाहिले.काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments

जाहिरात