Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

हरवलेला मोबाईलचा ३ महिन्या नंतर लागला शोध,शहर पोलिसांनी केले सुपूर्द

हरवलेला मोबाईलचा ३ महिन्या नंतर लागला शोध,शहर पोलिसांनी केले सुपूर्द

उदगीर:येथील हिंदी पेपरचे संपादक इरफान शेख यांचा सॅमसंग कंपनीचा १८ हजार ५०० रुपयांचा मोबाईल उदगीर शहरात दुचाकीवरून जात असताना २६ डिसेंबर २०२३ रोजी हरवला होता, याप्रकरणी २९ डिसेंबर रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती, तक्रारीवरून उदगीर शहर पोलिसांनी मोबाईलचा तपास सुरू केला होता, हरवलेला मोबाईलचा लोकेशन तपासले असता मोबाईल पुण्यात एका व्यक्तीकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले,पोलीस कॉन्स्टेबल गजानन पुलेवाड यांनी सदरील मोबाईल पुण्यातून हस्तगत केला,३० मार्च रोज शनिवारी उदगीर शहर पोलिसांनी संपादक इरफान शेख यांना बोलावून हरवलेला मोबाईल त्यांचा ताब्यात देण्यात आले,यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दीपक कच्छवे,पोलीस हेडकॉन्स्टेबल राजकुमार कटेवार यांनी मोबाईल संपादक इरफान शेख यांना सुपूर्द केला,तीन महिन्या नंतर शहर पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा अखेर शोध लावला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात