Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मतदान नोंदणी करण्‍यासाठी निवडणूक आयोगाकडून ९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

मतदान नोंदणी करण्‍यासाठी निवडणूक आयोगाकडून ९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदे यांची माहिती 

उदगीर:केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा २०२४ च्या निवडणूकित मतदान करता यावे यासाठी नव मतदारांना मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी ९ एप्रिल २०२४ पर्यंत संधी उपलब्ध करून दिली आहे, उदगीर व जळकोट तालुक्यातील नव मतदारांनी आपले नाव यादीत समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी शुशांत शिंदे यांनी केले आहे,९ एप्रिलच्या नंतर नव मतदारांना आपले नावं यादीत समाविष्ट करता येणार नाही याकरिता आजपासूनच उदगीर व जळकोट मतदार संघातील नवमतदारांनी  आयोगाने दिलेल्या विविध  voter helpline app ., NVSP , महा ई सेवा केंद्र व अन्य इतर माध्यमातून नाव समाविष्‍ठ करुन घ्‍यावे.जास्‍तीत जास्‍त मतदारांनी नाव नोंदणी करावी. व या संधीचा लाभ घेवून मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे व आगामी लोकसभा 2024 निवडणूकीत मतदान करुन लोकशाही बळकट करावी व मतदानाचा हक्‍क बजवावे असे आवाहन 
मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात