Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराजांची साखरतुला

डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराजांची साखरतुला

उदगीर (प्रतिनिधी) ष.ब्र.डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराजाची महिला शिवभक्तांच्यावतीने साखरतुला करण्यात आली.
श्री गुरु हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कळसारोहण निमित्य   बिदर रेल्वेगेट उदगीर येथील श्री हावगीस्वामी शेतमळा येथील भव्य जागेत 19मे पासुन शिवनाम सप्ताह,परमरहस्य ग्रंथाचे पारायण ,प्रवचन,शिवपाठ रिगण सोहळा व किर्तन सोहळ्याचे यशस्वी आयोजन करुन परिसरातील शिवभक्तात नवचैतन्याचे  निर्माण केल्याबद्दल श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश ष.ब्र.डाॅ.शंभुलिंग शिवाछार्य महाराज यांचे हावगीस्वामी महिला मंडळाच्यावतीने साखरतुला करण्यात आली.यावेळी शिवानंद महास्वामी हुलसुर,हावगीलिंगेश्वर शिवाचार्य शिवणी,शिवानंद महास्वामी सायगाव,निळकंठ शिवाचार्य महाराज मादन हिप्परगा,प्रभुशांतलिंगेश्वर महास्वामी हत्तीकनमुच,बस्वलिंग महास्वामी अक्कलकोट,सिध्दलिंग महास्वामी देवणी,सिध्दऔमेश्वर शिवाचार्य महाराज जंगमवाडी,संगबस्व महास्वामी निलंगा आदी शिवाचार्य गण तसेच लिंगायत महासंघाचू अध्यक्ष सुदर्शन बिरादार,चंद्रकांत सिरसे आदी उपस्थित होते.
हावगीस्वामी महिला मंडळाचे श्रीमती लक्ष्मिबाई पांढरे, माजी नगरसेविका श्रीमती रेखाताई कानमंदे,शंकुंतला समगे,  श्रीदेवी खंदारे,सुनिता मठपती,ज्योती समगे, प्रेमला समगे, ताराबाई मोदी,सविता समगे,सुरेखा समगे,कलावती आठाणे, कल्पना कानमंदे, सुरेखा मोदे,प्रेमला खंदारे,शिवमाला समगे, जगदेवी स्वामी, रेष्मा कापसे, कस्तुरा समगे,सुभद्रा कुंभार,शरणम्मा डाबरगिते, चंद्रकला करंजे, सुनंदा हळ्ळे, पुष्पा द्याडे, छबू द्याडे, अनिता नुत्ते, सुशिला हुडगे, सुनिता डोणगाव, लक्ष्मिबाई स्वामी , महादेवी गौरशेट्टे,विद्यावती कानमंदे, चन्नमा बिरादार, राजेश्री उप्परबावडे,रेवम्मा उप्परबावडे, बालिका कानमंदे,शोभा चपाते, संगीता गौरशेट्टे,रेखा पटणे,मिना कानमंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात