Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 38 रक्तदात्याने केले रक्तदान.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 38 रक्तदात्याने केले रक्तदान.

उदगीर :- राज ठाकरे यांचा नुकताच 14 जून रोजी वाढदिवस झाला यानिमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रभर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात याच अनुषंगाने उदगीर मनसेने ही 14 जून ते 30 जून दरम्यान विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून मा. राज साहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले असून त्यात रक्तदान शिबिर,गाव तेथे शाखा,,1000 वर्ष लागवड,शालेय साहित्य वाटप,सर्व रोग निदान शिबिर असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत उदगीर विधानसभेत तालुक्याच्या ठिकाणी तसेच गावोगावी शाखेच्या ठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 23 जून रोजी उदगीर येथील नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात उदगीर तालुक्यातील व शहरातील महाराष्ट्र सैनिकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे याचे महत्व जाणून घेत राज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 38 रक्तदात्याचे रक्तदान करण्यात आले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संजय राठोड तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, जळकोट तालुकाध्यक्ष महेश देशमुख,शहराध्यक्ष संतोष भोपळे, संग्राम केंद्रे, सुनील तोंडचिरकर लखन पुरी, भानुदास राजेकर,अमोल गाजरे , राम कांबळे, दिनेश पवार, रोहित बोईनवाड,अजय भंडे, अजय जाधव,दिपक करक्याळे,गजानन तळभोगे, मनोज भारकड,परमेश्वर भोसले, जयपाल चव्हाण, बालाजी धोत्रे ,सोमेश्वर कांबळे,मल्हारी काळे, विनोद चव्हाण, महेश लोहकरे,भुषन बनाटे , श्रीनिवास पाटील,विलास मोहटे , गजानन गवरे आणि पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात