उदगीर तालुक्यात विविध ठिकाणी महाराणा प्रताप यांची ४८४ वी जयंती साजरी,
उदगीर -- हिंदू कुलभूषण वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८४ वी जयंती उदगीर तालुक्यात समाज बांधवांनी एकत्रित येऊन विविध ठिकाणी साजरी केली,उदगीर तालुक्यातील मादलापूर, मलकापूर,तीवटग्याळ,लोणी,येथे महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली,यावेळी दिनेश ठाकूर,अमर ठाकूर,रामबिलास नावंदर,श्रीकृष्ण चव्हाण,हिरासिंग राजपूत,नरेश ठाकूर,सुरेंद्र चौहान,प्रतीक ठाकूर, नैतिक ठाकूर,रीतीक ठाकूर,संतोष ठाकूर, अमित ठाकूर,सादु कांबळे, यशवंत चव्हाण,तानाजी बिरादार ,संदीप चिंचोले, अंकुश चव्हाण, बालाजी पाटील, दिनेश पाटील,सतीश पाटील,आदी उपस्थित होते.
0 Comments