Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी केला गौरव

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी केला गौरव

उदगीर:उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अनेक कौतुकास्पद कामगिरी केली,तोंडार पाटी येथील झालेल्या खुनाचा त्यांनी चार दिवसांत उलगडा करून आरोपींला बेड्या ठोकल्या अशा विविध घटनेतील आरोपींचा शोध लावून आरोपींचा शोध लावून आपले कर्तव्य बजावले आहे,पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी केलेल्या कामाची दखल लातूर जिल्ह्याचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी घेत पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी प्रशस्ती पत्र देऊन गौरव केला, त्याच बरोबर पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस कर्मचारी राम बनसोडे यांचाही पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी गौरव केला,पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा गौरव झाल्याने उदगीर तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात