Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर विधानसभा निवडणुकीचे एकूण २२ अर्ज वैध, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांची माहिती

उदगीर विधानसभा निवडणुकीचे एकूण २२ अर्ज वैध, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांची माहिती

उदगीर:विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली या छाननी मध्ये एकूण २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये दीपक अशोक सावंत बहुजन समाज पक्ष,सुधाकर संग्राम भालेराव शरद पवार गट,संजय बाबुराव बनसोडे अजित पवार गट,भास्कर दत्तात्रय बंडेवार बहुजन भारत पार्टी,शिवाजी मरेप्पा देवनाळे वंचित,अजय पिराजी कांबळे अपक्ष,गुरुदेव नरसिंग सूर्यवंशी अपक्ष, दिलीपकुमार राजेंद्र गायकवाड अपक्ष, प्रभाकर केरबा कांबळे अपक्ष, बालाजी शेषराव बनसोडे अपक्ष, बालाजी किशनराव सुर्यवंशी अपक्ष, बालाजी केशव कांबळे अपक्ष, बालाजी रामराव मोरे अपक्ष,बालाजी हिरामण गडकर अपक्ष,मुकेश शिवाजी भालेराव अपक्ष, ऍड योगेश नरसिंगराव उदगीरकर अपक्ष,राहुल सुधाकर गायकवाड अपक्ष, वर्षाराणी महेश धवारे अपक्ष, विश्वजित अनिलकुमार गायकवाड अपक्ष, संजय इरबा बनसोडे अपक्ष, स्वप्नील अनिल जाधव अपक्ष, ज्ञानोबा महादू व्हावळे अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी ३० ऑक्टोबर रोज बुधवारी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

Post a Comment

0 Comments

जाहिरात