Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

माऊली ग्रुपच्यावतीने संतश्रेष्ठ माऊलीचा समाधी उत्सव साजरा

माऊली ग्रुपच्यावतीने संतश्रेष्ठ माऊलीचा समाधी उत्सव साजरा

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर:माऊली ग्रुपच्या वतीने संतश्रेष्ठ माऊलीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात त्रिवार गायत्री मंत्र पठणाने  होऊन संत ज्ञानेश्वर माऊली च्या प्रतिमेचे पुजन  मनोज शिवनखेडे व सौ.शातल शिवनखेडे व माऊली ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत डोईजोडे  यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाले.
प्रास्ताविकात माऊली ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत डोईजोडे यांनी   एकमेकाच्या सुख आणी दु:खात सहभागी होणे हाच उद्देश असुन एकमेकाची काळजी घेणारा माऊली ग्रुप  समाज व राष्ट्राप्रती   काही देणे लागतो या उद्देशाने  माऊली ग्रुपची स्थापना झाली आहे.  चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते यासाठी सतकर्म करा असे विचार व्यक्त केले. यावेळी  माऊली ग्रुपचे मार्गदर्शक , विलास बोके, माऊली ग्रुपचे  उपाध्यक्ष मनोहर पांचाळ, सचिव मनोज शिवनखेडे, सुनिल पाटील, राम मोतीपवळे, शिवलिंग मठपती, विजयकुमार सजनशेट्टे, शिवशंकर मठपती, अॅड. कपील बिरादार,अॅड विजय दिक्षीत , शिवाजी चिल्ले, शिवशंकर जिवणे, संजय दुणगे, विजय कळसे, संतोष काळेकर, भरत कोयले, मन्मथ मुळे,सौ.मिरा डोईजोडे, सौ.शितल  शिवनखेडे, सौ.सविता बोके, सौ.कमल दुनगे, सौ.रत्नमाला मठपती, संगीता मठपती, सौ.सावित्री कोयले,सौ.सोनाली काळेकर, सौ.गोदावरी जिवणे,सौ.सुवर्णा सज्जन शेट्टे,सौ.किर्ती दिक्षीत, सौ.संतोषी कळसे,सौ.भाग्यश्री बिराजदार,सौ.सुनिता चिल्ले,सौ.छाया मुळे, संगीता मोतीपवळे, माधवराव शिवनखेडे, आदि उपस्थित होते. यावेळी  चंद्रकांत डोईजोडे म्हणाले की कार्यक्रमाचे संचलन संजय दुनगे यांनी तर आभार प्रा.संजय पाटिल यांनी मानले.शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.*

Post a Comment

0 Comments

जाहिरात