इनरव्हील क्लबच्या वतिने लक्ष्मीबाई शाळेत दाताची तपासणी
इनरव्हील क्लब ऑफ उदगीरच्या वतिने मंगळवारी शालेय विद्यार्थ्याची दंत तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दाताची काळजी कशी घ्यावी. ब्रश कसे करावे .किड लागु नये म्हणुन काय काळजी घ्यावी. या संदर्भात दंतरोगतज्ञ डाॅ. सुप्रिया सोनटक्के ,डाॅ.शितल दापकेकर यांनी
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करुण दाताची तपासणी करण्यात आली. यावेळी क्लबच्या वतिने ब्रश ,पेष्ट ,फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मानसी चन्नावार ,सेक्रेटरी पल्लवी मुक्कावार
आय एस.ओ. प्रिया नारखेडे ,सदस्या रोहीनी साठे सुजाता कोनाळे ,तुलसी देशमुख ,स्वाती बिरादार ,मुख्यध्यापक मंगेश तोडकर शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 Comments