Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

खासदार शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस उदगिरात ठीक ठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरा

खासदार शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस उदगिरात ठीक ठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरा

उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदागीर बाबाच्या समाधी स्थळी अभिषेक करण्यात आला, खाजा बादशाह दर्गा येथे चादर चढविण्यात आली, जुमहुर हायस्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले, ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रा.शिवाजी मुळे,युवकांचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळर,तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,शहराध्यक्ष कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक गजानन सताळकर,डॉ अंजुम खादरी,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कौलास पाटील,अहमद सरवर,युवक शहरअध्यक्ष अजय शेटकार,जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर समगे, महीला शहराध्यक्षा राजेश्वरी मठपती,जेष्ठ नेते धनअप्पा शेख मैला भाई , बनसोडे,बिनविरोध सरपंच नामदेव भोसले,आण्णा साहेब बनशेळकीकर,माधव उदगीरकर,प्रेम तोगरे,प्रदेश सरचिटणीस,फिरोज शेख,प्रदेश संघटक अक्षित हेरकर,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सुशांत बनसोडे,शहर उपाध्यक्ष सागर सोनाळे,वर्षारानी धवारे,शिल्पा इंगळे,महेश धवारे,अवधूत पाटील,अभिजीत थोरे व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात