Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडुन आ.संजय बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडुन आ.संजय बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

*उदगीर* :  राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उदगीर मतदार संघाचे भाग्यविधाते विकासरत्न, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आ.संजय बनसोडे यांनी उदगीर - जळकोट मतदार संघात केलेल्या कामाचे कौतुक करुन आ.बनसोडे यांनी मागील त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात मतदार संघाचा चौफेर विकास केला. मतदार संघातील सर्व समाज घटकांना सोबत घेवुन शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचविल्याने आ.संजय बनसोडे यांचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते नवाब मलिक , माजी मंत्री आ. दिलीप वळसे पाटील ,विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे , वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , सहकार मंत्री बाबासाहेब पाटील , मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील , क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे , माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात