मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन आ.संजय बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
*उदगीर* : राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर मतदार संघाचे भाग्यविधाते विकासरत्न, विकास पुरुष माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ.संजय बनसोडे यांनी मतदार संघात केलेल्या कामाचे कौतुक करुन मतदार संघाच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.
0 Comments