Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

प.पु.कुमार स्वामी मंदिरात गुरुपोर्णिमा उत्सव साजरा

प.पु.कुमार स्वामी मंदिरात गुरुपोर्णिमा उत्सव साजरा

उदगीर (प्रतिनिधी)  
उदगीर:प.पु. कुमार स्वामी मंदिर येथे  गुरु पोर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न झाला.प.पु. कुमार स्वामी मंदिर उमा चौक उदगीर येथे गुरुपोर्णिमेनिमित्य सकाळी 9 वा. प्रार्थना   10 वाजता चेतन वैजापुरू व  यांया हस्ते महाआरती होऊन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
यावेळी  मंदिर समितीचे अध्यक्ष माजी आ.प्रा.मनोहर पटवारी, सचिव विजयकुमार स्वामी,बाजार समितीचे  माजी सभापती शिवाजीराव हुडे ,माजी सभापती  सिध्देश्वर पाटिल,माजी सभापती शांतविर स्वामी बटनपुरकर,
विरशैव समाजाचे चंद्रकांत वैजापुरे,बाबुराव पांढरे, सर्वेश बिरादार,शिवकांत निटुरे,देवणी बाजार समितीचेरमेश पाटिल,विजयकुमार सजनशेट्टे आदी उपस्थित होते.गुरुपोर्णिमा उत्सव कार्यक्रमास भाविक भक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात