क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे विमानतळावर स्वागत
लातूर, दि. 22 राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे आज लातूर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.कॅबिनेट मंत्री मुंबई येथून विमानाने लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत,कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर येथे मुक्काम असून 23 जुलै रोजी कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे लातूर विमानतळ येथून दुपारी 2 वाजता मुंबईकडे प्रयाण करणार आहेत
0 Comments