नागलगावचे पोलीस पाटील अंकुश वाघे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर अवॉर्डने बिदर येथे सन्मानित
उदगीर:तालुक्यातील नागलगाव येथील पोलीस पाटील अंकुश वाघे यांना 26 ऑगस्ट रोजी रात्री बिदर येथे युनिव्हर्सिटी ऑफ तोलोसा मेक्सिको, अमेरिका; इंटरनॅशनल प्रोफेशनल अकॅडमी,U k,आणि भारत सेंटर फॉर वोकॅशनल ट्रेनिंग, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला डॉ बाबासाहेब.आंबेडकर इंटरनॅशनल आवर्डने गौरविण्यात आले युनिव्हर्सिटी ऑफ तोलॉसा चे चेअरमन डॉ.व्ही .कट्टाबोमान यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याबद्दल पोलीस पाटील अंकुश वाघे यांचा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments