उदगीर:नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.राजेश्वरजी निटुरे सावकार यांच्या वाढदिवसा निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप या स्तुत उपक्रमातंर्गत आज श्री.लक्ष्मीबाई प्राथमिक शाळा, सोमनाथपूर रोड येथील शाळेत कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटण माजी.नगरसेवक मा.श्री शमशुद्दीन शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जाती जमाती सेल शहराध्यक्ष श्री.शशिकांत बनसोडे, क्रीडा सेलचे जिल्हा अध्यक्ष अनिल सुर्यवंशी, श्रीनिवास एकुरगेकर,संस्थेचे अध्यक्ष प्रविण पाटील,प्रा.नागेश पटवारी,रामजी पिंपरे,सद्दाम बागवान,महेश तोडकर,कनिष्क शिंदे,चंदन कदम,गौरव गंडारे,प्रेम गायकवाड,भाटकुळे बि.एस,कंदगुळे एन.व्ही,भद्रशेट्टे एस.एस,फड, एच.एस,भंडारे पी.आर इ. शिक्षक वर्ग,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments