Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

श्रावणबाळ, संजयगांधी योजनेच्या 922 लाभार्थ्यांचे अर्ज मंजुर, तहसीलदार रामेश्वर गोरे

श्रावणबाळ, संजयगांधी योजनेच्या 922 लाभार्थ्यांचे अर्ज मंजुर, तहसीलदार रामेश्वर गोरे


उदगीर:तालुक्याचे भाग्य विधाते क्रिडा युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या सुचनेने, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उदगीर चे कर्तव्यदक्ष तहसीलदार रामेश्र्वर गोरे यांच्या अधक्षतेखाली संजय गांधी निराधार समितीची बैठक 4 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात घेण्यात आली यात संजय गांधी निराधार योजना ( अपंग,विधवा, परितक्त्या, अंतर्भूत पिडीत आजार इ.) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यात श्रावणबाळ 816, संजय गांधी निराधार योजनेच्या 106 अश्या 922 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याचे तहसीलदार रामेश्र्वर गोरे यांनी सांगितले या बैठकीस मुख्याधिकारी नगरपालिका, गट विकास अधिकारी पंचायत समिती,संतोष धाराशिवकर नायब तहसीलदार संगायो , सय्यद कौसर अली अव्वल कारकून महसूल, सौ. तिडके यु पी अव्वल कारकून संगायो, समाधान कांबळे,आय टी असिस्टंट उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात