Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभलातूर उपविभागीय कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात वितरण

लातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ
लातूर उपविभागीय कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात वितरण

लातूर, दि. 3  शासकीय अभिलेखांच्या तपासणीमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी दिले आहेत. त्यानुसार लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात भिसे वाघोली येथील ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यसह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात