Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाउपध्यक्षापदी चंचला हुगे

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाउपध्यक्षापदी चंचला हुगे

अतनूर / प्रतिनिधी
येथील शिवशांती सेवाभावी संस्थेच्या सचिव तथा चंचल भारती चॕरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा एवमं पोलीस महिला दक्षता समितीच्या सदस्या, दैनिक "  जनतेचे मत, माझे मत "  वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी चंचला शिवाजीराव हुगे यांची समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या लातूर जिल्हा महिलाआघाडीच्या जिल्हाउपअध्यक्षा पदी निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार माहूर जि.नांदेड यांनी दिले आहे. यानिवडीचे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे. यानिवडीच्या निमित्ताने चंचला हुगे यांचा स्वामी विवेकानंद ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक नेत्रगावे-पाटील, प्रतिष्ठानच्या सचिव सौ.एस.डी.पाटील, महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलच्या संस्थापिका प्राचार्य तथा पोलीस महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ.संगिता दिपक नेत्रगावे-पाटील, विद्यावर्धिनी इंग्लिश स्कुलचे प्राचार्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे तालुकाअध्यक्ष व्ही.एस.कणसे, तालुकासंघटक प्रा.अविनाश प्रभूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या महिलाआघाडीच्या जिल्हाअध्यक्षा सौ.मायादेवी व्यंकटराव मुंडकर-बिरादार-पाटील आवलकोंडेकर, वंचित महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा सौ.माया बुक्तर-कांबळे, पत्रकार संजय शिंदे, वसुंधरा महिला मंडळ, पत्रकार बालासाहेब शिंदे, पत्रकार किशन मुगदळे, जिजामाता महिला मंडळ अतनूर च्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात