पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व पोलीस निरीक्षक अरविंद पावर यांचा पोलीस अधिक्षक सुमय मुंढे यांच्या हस्ते गौरव..
उदगीर:शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम,व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार,या दोन्ही पोलीस निरीक्षकांनी आपआपल्या हद्दीत उत्कृष्ट कामगिरी बजावली,त्यांच्या या कार्याची दखल घेत लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी लातूर येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments