उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून मा आ सुधाकर भालेराव यांची नियुक्ती
उदगीर : महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. उदगीर विधान सभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून उदगीर मतदार संघाचे भाग्य विधाते तथा मतदारसंघाचा कायापालट करनारे मा आ सुधाकर भालेराव यांची उदगीर विधान सभेचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभा निवडणूक प्रमुखाची नियुक्ती करताना त्यांच्या पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याचा अनुभव संघटन कौशल्य बघून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या निवडीची वार्ता उदगीर मतदार संघात कळताच कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments